मी आणि तू

तुझं -माझं नातं, जसा

ओल्या मातीतला खोपा,

तू आणि मी -दोघांनी मिळून केला..

मग तो कुणी तुडवला..?

Leave a comment